भारतीय डाक विभागाची पहिलीच पॅरा स्पर्धा दुर्ग छत्तीसगड येथे होणाऱ्या पहिल्या अखिल भारतीय डाक पॅरा स्पर्धेसाठी महाराष्ट्र संघ रवाना, छत्तीसगड दुर्ग येथे 27 आणी 28 फेब्रुवारी रोजी होणाऱ्या पहिल्या अखिल भारतीय डाक पॅरा स्पर्धे साठी महाराष्ट्र संघ रवाना, या संघात श्री. सचिन तायेड डाक निरीक्षक छ. संभाजी नगर, श्री. रत्नाकर शेजवळ, कार्यालय सहायक, नाशिकरोड रेल डाक सेवा, श्री,गणेश भगत, उप डाकपाल जळगाव, श्रीमती. सानिया नाईकवाडी, डाक सहायक, कोल्हापूर यांची निवड झाली असून बॅडमिंटन, कॅरम, टेबल टेनिस आणी बुद्धीबळ स्पर्धा होणार आहेत.भारतातून 8 सर्कल मधिल खेळाडूचा सहभाग असलेली ही भारतीय डाक विभागाची पहिलीच पॅरा स्पर्धा आहे.प्रतिनिधी आदिल मामा शेख नासिक adi
l
