नाशिक महानगर पालिका व अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद, नाशिक शाखा यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजन
मराठी रंगभूमी दिनानिमित्त नाशिक महानगर पालिका व अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद, नाशिक शाखा यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित
मराठी रंगभूमी दिनानिमित्त
मंगळवार दि.५ नोव्हेंबर २०२४, सायं ५.३० वा कालिदास कलामंदिर, नाशिक येथे
पुरस्कार वितरण सोहळा आयोजित करण्यात आला आहे.
स्व:दत्ता भट स्मृती पुरस्कार श्री. हेमंत देशपांडे.
स्व. शांता जोग स्मृती पुरस्कार श्रीमती. हेमलता चौधरी.
स्व. प्रभाकर पाटणकर स्मृती पुरस्कार श्री. प्रविण काळोखे. स्व. नेताजी तथा दादा भोईर स्मृती पुरस्कार श्री. गिरीश जुन्नरे.
स्व.वा.श्री. पुरोहित स्मृती पुरस्कार श्री. किरण कुलकर्णी.
स्व. जयंत वैशंपायन स्मृती पुरस्कार श्री. सुधीर कुलकर्णी.
स्व. सुमन माटे स्मृती पुरस्कार श्री. यशवंत खाडिलकर. स्व. रामदास बरकले स्मृती पुरस्कार श्री. उमेश गायकवाड.
स्व. शाहीर गजाभाऊ बेणी स्मृती पुरस्कार श्री. शाहीर रवींद्र बराथे.
कै. नारायण देशपांडे स्मृती पुरस्कार श्री. कैलास डीडवाणी.
रंगतपस्या पुरस्कार श्री. प्राजक्त देशमुख.
विशेष योगदान पुरस्कार
श्री. मुक्तेश्वर मुनशेट्टीवार
श्री. संजय जरीवाला
डॉ. पल्लवी धर्माधिकारी
आदींना देण्यात येणार आहे.
नांदी सादरकर्ते चारुदत्त दीक्षित आणि सहकारी सांस्कृतिक कार्यक्रम
फडके आणि फडके (मराठी गीतांचा बहारदार कार्यक्रम सादरकर्ते नाशिक जिल्हा ऑर्केस्ट्रा असोशिएशन
प्रमुख पाहुणे
अँड. सौ. निलम शिर्के सामंत, अध्यक्ष, बालरंगभूमी परिषद, मध्यवर्ती, मुंबई. मा. श्री. अशोक करंजकर साहेब, आयुक्त तथा प्रशासक म.न.पा.नाशिक
सदर कार्यक्रमास प्रवेश विनामूल्य असुन, कलावंतांसह रसिकांनी मोठया संख्येने उपस्थित रहावे .असे आवाहन. प्रा. रवींद्र कदम अ.भा.म.ना.प. नाशिक शाखा.
सुनील ढगे प्रमुख कार्यवाह अ.भा.म.ना.प.नाशिक शाखा.
मोहन गिते व्यवस्थापक, कालिदास कलामंदिर, नाशिक. यांनी केले आहे.
